Surprise Me!

Jhimma Marathi Movie Trailer: मराठी सिनेमा \'झिम्मा\' चा ट्रेलर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2021-11-10 10 Dailymotion

काही महिन्यांपूर्वी मराठी सिनेमा झिम्मा चा टिझर प्रदर्शित झाला होता, त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी ची उत्सुकता वाढली आहे.  ट्रेलर प्रेक्षकांसमोर दाखल झाला आहे.

Buy Now on CodeCanyon